Mobile no.and email ID update for BCOM SEM 6 students

night college च्या TY BCOM च्या विद्यार्थ्यांना सूचना की त्यांनी  SEM 6 च्या exam साठी मोबाईल नंबर आणि email ID देणे आवश्यक आहे .
तरी  Google form भरून send करावा.तसेच शक्य असेल तर कॉलेज मध्ये येऊन ऑफिस मधील रजिस्टर मध्ये माहिती भरावी
वरील माहिती 16 sept पूर्वी देणे आवश्यक आहे.

Google form👉

Comments